स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे तिला होणारे बाळ. एकदा का लग्न झाले की बाळ येण्याच्या उत्सुकतेने घरातील सर्व मंडळी आतूरलेले असतात. अशातच बाळाची चाहूल लागताच सर्वजण super excited होतात. आणि मग बाळासाठी तयारी करायला सुरुवात करतात व मग एकमेकांमध्ये चर्चा सुरू होते. ती अशी की आपण आता काय करायचे, कसे करायचे मग त्या आईची काळजी कशी घ्यायची अशा काळजीपोटी तिला वेगवेगळ्या व्यक्तींकडून suggestion येऊ लागतात असं खाऊ नको किंवा हेच खाल्ले पाहिजे हे करू नको ते करू नको अमुक अमुक डॉक्टरांकडे जा असेच राहणीमान पाहिजे हाच व्यायाम कर खूप काम केले तर हालचाल होईल डिलेवारी सोपी जाईल अशा अनेक suggestions मुळे आई गोंधळून जाते तसेच social media वरती माहिती वाचते वेगवेगळे videosबघते आणि मग नेमके काय करावे हेच तिला कळत नाही....
मैत्रिणींनो आपल्याही बाबतीत असेच घडते आहे का? तुमच्यापैकी बऱ्याच जणींचं हेच मत असेल की खरंच आपण खूप confused आहोत तर don't worry हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
२१ व्या शतकातील "गर्भसंस्कार"का करावा याची १० कारणे...!
१. आईने आहार कोणता, कसा व किती प्रमाणात घ्यावा.
२. आहाराचा बाळावर काय -काय फरक होतो.
३. प्रार्थनेचा गर्भावर काय परिणाम होतो.
४. गर्भावस्थेत मेडिटेशन चा काय फायदा होतो.
५. Auto suggestion हे बाळासाठी कसे उपयोगी आहे.
६. Music चे काय महत्त्व आहे.
७. गर्भावस्थेत कोण कोणत्या exercise कराव्यात.
८. गर्भावस्थेत करावयाचे प्राणायाम कोणते.
९. एक ते नऊ महिने आनंदी प्रसन्न आणि शांत कसे राहायचे.
१०. डिलिव्हरीसाठी तयारी कशी करायची व बाळ आल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची.
या सर्व गोष्टींचे संपूर्ण मार्गदर्शन२१ व्या शतकातील गर्भसंस्कार या कोर्समध्ये केले जाते. वेगवेगळ्या पद्धतीने मेडिटेशन करून घेतले जाते व मातेला प्रसन्न ठेवण्याचे काम या कोर्समध्ये केले जाते या कोर्समुळे बाळाची आई इतकी तयार होते की तिचं बाळ तर सर्वगुणसंपन्न होतच पण त्याबरोबर आईसुद्धा मानसिक दृष्ट्या सक्षम बनते व तिचे होणारे बाळ पुढे प्रगतशील कसे होईल याचीही तयारी करून घेतली जाते.
तुम्ही ही बाळ होऊ देण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या पोटामध्ये तुमच्या बाळाचा गर्भ वाढत असेल तर २१ व्या शतकातील "गर्भसंस्कार"हा कोर्स तुम्ही जरूर करावा त्यासाठी या कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे...
तात्पर्य:-एक ते नऊ महिने आईला सकारात्मक राहणे आपल्या बाळासाठी अतिशय महत्त्वाचे असते चांगल्या गोष्टी ऐकणे, चांगल्या गोष्टी बोलणे, चांगल्या गोष्टी पहाने म्हणजेच सकारात्मक गोष्टी आत्मसात करणे त्यामुळे तिच्या बाळावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो.
या सर्व गोष्टी साध्य करायच्या असतील तर तुम्हाला गरज आहे सकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहाण्याची, सकारात्मक वातावरणाची. गर्भसंस्कार कोर्स मधील अधिक माहिती साठी व सकारात्मक राहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून समविचारी मैत्रिणींच्या community सामील व्हा
गर्भावस्थेतील तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला व्हाट्सअप क(9922969278) करू शकता...
धन्यवाद...!
